• Passive Income चे पर्याय शोधताय ?
  • फ्यूचर ट्रेडची सायकॉलॉजी समजत नाहीये का ?
  • ट्रेडिंगमध्ये सतत लॉस होतोय का ?
  • कोणताही इंडिकेटर काम करत नाहीये का ?
  • अनियमित उत्पन्नामुळे होणारे तणाव दूर करा.
  • आर्थिक विवंचनेवर आता रामबाण उपाय.

₹ 22,000 /- फक्त

एक आर्थिक क्रांती, आपल्या मराठी माणसासाठी

क्रिप्टोकरन्सीमध्ये फ्यूचर ट्रेडिंग ही एखाद्या दुधारी तलवारीसारखे किंवा AK47 बंदुकीसारखे आहे. योग्य हातात जाऊन, योग्य प्रशिक्षण घेऊन, योग्य रीतीने वापरले गेले तर शस्त्र रक्षक बनते. पण जर चुकीच्या हातात पडले, काहीही माहिती न घेता किंवा चुकीच्या पद्धतीने वापरले गेले तर ते नक्कीच भक्षक बनते. फ्यूचर ट्रेडिंगच्या बाबतीतही अगदी असंच घडतं. फ्यूचर ट्रेडिंगमध्ये 90% महत्व सायकॉलॉजीला आहे, 9% टेक्निकल अनॅलिसिस आणि फक्त 1% तंत्राला महत्व आहे. अनेक लोक फक्त 1% तंत्र शिकतात, तेही ऑनलाइन किंवा यूट्यूबवरील विडियो पाहून किंवा स्वतःच्या स्वतः शिकतात. त्यानंतर अत्यंत धोकादायक पद्धतीने वाट्टेल तसे लिवरेज घेऊन, कोणाचेही ऐकून किंवा कुठूनही कॉल घेऊन ट्रेड करतात. अशा पद्धतीने केलेल्या ट्रेडिंगमध्ये जर यउमचे अकाऊंट झिरो नाही झाले तरच नवल आहे. अशाप्रकारे स्वतःच्या चुकीमुळे नुकसान झाल्यावर लोक आपली चूक मान्य न करता त्या क्षेत्राला बदनाम करतात. क्रिप्टोचे क्षेत्र या अशाच बादनामीची मुख्य शिकार आहे. 

आपली मराठी माणसे मोठ्या प्रमाणात या नवीन गुंतवणूक क्षेत्रात येत असल्याचे पाहून बरं वाटलं. विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, जॉब करणारेच नाही तर चक्क ७० वर्षांपूढील लोकांनीही यात रस घेतला. आधी वाटलं होतं की शिकायला लोकांना अवघड जाईल पण सत्तरीपुढील व्यक्तीही अगदी हिरीरीने आणि सहज शिकत आहेत. शेवटी ज्ञानाची आस असेल तर कोणतीच गोष्ट आड येऊ शकत नाही हेच खरं. पण तरीही एक गोष्ट किंवा धोक्याची सूचना मला सर्वांना द्यावीशी वाटते आणि ती म्हणजे, या क्षेत्रात संपूर्ण माहिती घेतल्याशिवाय कोणीही गुंतवणूक करू नये. योग्य प्रशिक्षण घेतल्याशिवाय जर तुम्ही काही करण्याचा प्रयत्न केलात तर फार मोठे नुकसान होऊ शकते. 

आमची बॉटला वापरलेली 95% अचूक कॉल देणारी पद्धत शिका 

कोणत्याही ट्रेडिंग क्षेत्रात अफाट नफा कमवायचा असेल तर लिवरेज ट्रेडिंगला पर्याय नाही.

₹ 22,000 /- फक्त

विद्यार्थ्यांचे मनोगत

कोर्सेचे स्वरूप आणि आणि मांडणी खरच सुरेख आहे, मी या कोर्से चा भाग आहे हे माझे सुदैवच आहे कारण बरेच मार्गदर्शक या इंटरनेट च्या दुनियेत येतात पण असे खरे आणि शिस्तबद्ध योग्य मार्गदर्शक मिळणे आपले भाग्य आणि योगायोग कारण कधीच वाटले नव्हते कि आपण आपण कोणता कोर्से जॉईन करू आणि काही शिकू पण जे मिळाले ते अप्रतिम मिळाले याचे समाधान आहे. राजेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी असेच मराठी माणसाला मार्गदर्शन करत राहावे यासाठी त्यांना सतत नवीन उर्जा मिळावी, आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद !

सुरेश ढेबे

राजेश सरांचं explanation आणि मुख्यतः कळकळ, थेट मनाला जाऊन भिडली. एका "मराठी" माणसाने खास "मराठी माणसा"साठी इतके कष्ट घेऊन हा कोर्स बनवला ! बरं त्यात कसलाही अभिनिवेश नाही की मार्केटिंग नाही. हे नवीन जग आणि ज्ञान "आपल्या" माणसांपर्यंत वेळेत किंवा वेळेच्या थोडसं आधी पोचावं ही त्यांची तळमळ प्रत्येक शब्दापाठी जाणवत होती. आत्तापर्यंतच्या छोटयाश्या प्रवासात सर्वात जास्त मनाला भावलेली गोष्ट म्हणजे राजेश सरांच सतत आपल्या बरोबर "असंण ". ते नुसती थिअरी शिकवत राहिले नाहीत , "आता बघा हं तुमचं तुम्ही" असं ही कधी म्हणाले नाहीत. खरंच सर, hats off to you !! तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच जण यात पैसे कमवायला  लागलो !!

अनघा गोगटे

राजेशनी त्यांच्या लेखामध्ये अतिशय सोप्या शब्दात क्रिप्टो काय आहे आणि त्यात गुंतवणूक करून मराठी माणूस कसा फायदा करून घेऊ शकतो हे मांडले होते. राजेश यांच्या पोझिटिव्ह एप्रोच मुळे हळूहळू विश्वास वाढू लागला की आपण या मार्गावर पुढे जाऊ शकतो. राजेशनी टेलिग्राम, युट्युब आणि विडिओ च्या माध्यमातून ग्रुप मधल्या सर्वांच्या शंकांचे सोप्या पद्धतीने निरसन केले. वाढीव आत्मविश्वासाच्या बळावर मी इंटरमिजिएटला नोंदणी केली. राजेश यांच्या मार्गदर्शनाबरोबरच टेलिग्राम ग्रुप मधील अनेक सहकाऱ्यांनी अतिशय मोलाची मदत केली. सगळेच काही तरी शिकायच्या आणि आपल्या कष्टाच्या पैशाचे मोल वाढावे या हेतूने एकत्र आल्यामुळे हा टेलिग्राम ग्रुप फार लौकर मैत्रीत जोडला गेला.

समीर पाळंदे

मला फक्त हे एकच नाणं माहित होते. ते काय आहे?, त्याचा उपयोग काय?, ती नाणी विकत घेता येतात का?, कुठे घ्यायची? कुठे विकायची? वगैरे वगैरे अनंत प्रश्न मनात होतेच आणि जाणून घेण्याची इच्छा आणि उत्सुकताही होती. सरांचे एक दोन व्हीडिओ पहिले, त्यांचे अस्खलीत मराठी मध्ये केलेलं प्रत्येक विषयाचे विवरण, विचारलेल्या सर्व प्रश्नांना दिलेली सविस्तर उत्तरे पहिली आता जेमतेम एक महिना झाल्यावर मी (सेवा निवृत्त, आधुनिक तंत्रज्ञान आणि टेकनॉलॉजि मध्ये अकुशल असलो तरीही) स्वतःएक्सचेंज वर अकाउंट उघडून कॉईन्स खरेदी विक्री करू शकतो.

दिलीप जोशी

सगळच नशिबाच्या हवाली न सोडता त्यामध्ये योग्य निर्णय कसा घ्यावा? काय करावे ? याविषयी योग्य मार्गदर्शन सर करतच आहेत.आपला विद्यार्थी (profit) फायद्यात कसा राहील याचा ते विचार करत असतात तसे त्यांना मार्गदर्शनही करत असतात. माझी बेसिक फी तर रातोरात निघून आली. प्रॉफिट ही झाला. यामध्ये आणखी खोलात जाऊन शिकण्याची गरज वाटतेय.  मार्गावर मार्गक्रमण तर सुरू केले आहे, आता जाणून घ्यायचेत त्यातील खाचखळगे आणि वळणे. आणि करायचीय समृद्धीकडे वाटचाल.याकरिता सरांनी सुरुवात केलीय ..... मराठी माणसासाठी, त्याच्या हितासाठी!!

राजेंद्र मोरे

The first time I read Sir's article on my FaceBook page, I immediately decided to join the course. This is a New Age activity. We have had nothing like this before. This is an exciting field which requires patience. I am learning newer things on mobile and also on the desktop. Rajesh Sir has complete knowledge of this subject. He explains everything with confidence and with consummate ease. His language is easy flowing which makes it easier for everyone to understand the topic. He elaborated on how the price gets pumped up very fast. Bots handle Buy & Sell activities. I was fascinated and hoped I could feel and experience it.

Pramod Athavale

प्रोफेशनल गोष्टींमध्ये आपल्या लोकांची इतकी काळजी करणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितला. ता एक महिना पूर्ण झाला आहे कोर्स सुरू होऊन.सर सुद्धा खूप नवनवीन गोष्टी घेऊन येत आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे पेशन्स अंगी बाळगणे आवश्यक आहे. तर सध्या माझी express घाटातून, बोगद्यातून प्रवास करते आहे.पण थोड्याच काळात बोगदे संपून स्वच्छ प्रकाश दिसणार आहे.आणि बोगद्याच्या टोकाला राजेश सर आणि त्यांची टीम प्रकाशझोत बनून उभे आहेत. माझा हा प्रवास सुफळ संपन्न होणार आहे आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनोकामना, अपेक्षा पूर्ण होणार ह्याची मला खात्री आहे.

मधुरा मेहेंदळे

राजेश सरांना देखील मी हे सांगितले आहे कारण मला खूप अपयश आले आहे आत्ता पर्यंत सर्व आहे पण थोडस आर्थिक सुख हवे आहे की रात्री जरा शांत झोप लागेल पण सरांशी चर्चा करता माझा कॉन्फिडन्स वाढला आहे हे निश्चित 'सब्र का फल मिठा होता हैं' अशी एक म्हण आहे तसेच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे मला मी ज्या अपेक्षा या क्षेत्रातून ठेवल्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत कारण राजेश सर माझ्या पाठीशी मार्गदर्शन करण्यास आहेत.

प्रा अविनाश शिंत्रे

एप्रिल महिन्यात "आर्थिक क्रांती : आपल्या मराठी माणसांसाठी” हा विडिओ फेसबुक वर पहिला आणि माझे डोळे वर झाले आणि परत त्या नादाला नको असे म्हणून स्क्रीन पुढे केली पण माझ्यातील नवीन शिकण्याचा कीडा मला परत त्या स्क्रीन वर घेऊन आला पण या वेळी ठरवले करेल तर पूर्ण अभ्यास करून नाही तर नाही . मग राजेश पटवर्धन यांनी त्यांचे अनुभव सांगितले , त्यांनी किती कमी दिवसात किती फायदा मिळवला हे पण समजून सांगितले. काही दिवसात त्यांनी कोर्स ची माहिती सांगितली आणि मी आणि माझा मित्र या आर्थिक क्रांती मध्ये सामील झालो. आता मी सुरवातीला "एस-आई-पी" च्या माध्यमातुन एक उत्तम भांडवल जमा करून मग नियमित व्यवहार करण्याचे ठरवले आहे.

संकेत जोशी

₹ 22,000 /- फक्त

सर्वसामान्य प्रश्न

  • अजिबात नाही. हे अगदी कोणत्याही प्रकारच्या ट्रेडिंग सारखेच आहे. योग्य प्रशिक्षण घेतले आणि लोभाच्या आहारी न जाता जबाबदारीने ट्रेडिंग केले तर फ्यूचर ट्रेडिंगसारखा फायदेशीर व्यवसाय दूसरा क्वचितच असेल.
  • योग्य प्रशिक्षणाचा अभाव, अति लोभ आणि बेजबाबदार ट्रेडिंग ही फ्यूचर ट्रेडिंगमध्ये लॉस होण्याची मुख्य करणे आहेत.
  • ट्रेडिंग बॉट बनवताना आम्ही जो रिसर्च केला त्यात असे आढळून आले की सध्या मार्केटमध्ये असलेले कोणतेही इंडिकेटर योग्य काम करत नाहीत. अगदी महिन्याला 100$ फी असणारे इंडिकेटरसुद्धा लॅग करणारे आहेत. म्हणून आम्ही कोणत्याही ट्रेडिंगसाठी फक्त फंडामेंटल इंडिकेटरच वापरतो. अशा कोणत्याही इंडिकेटरच्या नादी लागू नका असाच सल्ला मी ट्रेडर्सना देईन.
  • नाही. आपली स्ट्रॅटजी फॉरेक्स, स्टॉक मार्केट आणि क्रिप्टोकरन्सी या तीनही क्षेत्रात यशस्वीरीत्या काम करते.
  • ट्रेडिंग सायकॉलॉजी हा कोणत्याही ट्रेडिंगचा पाया आहे. ट्रेडिंग सायकॉलॉजी जर तुम्ही नीट शिकला नाहीत तर कोणत्याही ट्रेडिंग मध्ये तुम्हाला यश मिळणार नाही. अशा कोणत्याही क्षेत्रात तुम्ही फार काळ तग धरू शकणार नाही.
  • एखाद्या ट्रेडरने चुकीचा रिर्वस ट्रेड लावला, स्टॉप लॉस लावला नाही किंवा अॅवरेजिंगच्या अति आहारी गेला तर त्याचे अकाऊंट शून्य होण्याचा धोका असतोच. अशा प्रकारच्या बेजबाबदार वागण्याने तुम्ही कोणत्याही क्षेत्रात नफा कमवू शकणार नाही.
  • आपल्याकडे मर्यादित पैसे असताना आपण एक्स्चेंजकडून एक प्रकारे पैसे उधार घेतो त्याला लिवरेजिंग म्हणतात. यात 2 ते 125 पटीने पैसे घेतले जातात. म्हणजेच तुमचं नफा 2 ते 125 पट होऊ शकतो. पण त्याच बरोबर हेही लक्षात ठेवले पाहिजे की आपला तोटाही तितक्याच पटीने होतो. ट्रेडिंगमध्ये 10 पेक्षा जास्त लिवरेज घेणे धोक्याचे असते.
  • फ्यूचर ट्रेडिंगसाठी द्यावा लागणारा वेळ हा तुम्ही कोणत्या टाइम फ्रेमवर ट्रेड करत आहात यावर अवलंबून आहे. तरीही तुम्हाला दिवसाला 10% ते 35% प्रॉफिट कामवायचा असेल तर तुम्हाला दिवसाला साधारण 6 तास यासाठी द्यावेच लागतील.
  • आमच्या फ्यूचर ट्रेडिंगच्या कोर्सला प्रवेश घेण्यासाठी तुमच्याकडे आमचा इंटरमिजीएटचा कोर्स असणे आवश्यक आहे. कारण या कोर्समध्ये आम्ही बेसिक शिकवत नाही. सरळ अॅडव्हान्स टॉपिकने सुरवात केली जाते.
  • आमच्या स्ट्रॅटजी वापरल्या आणि आम्ही कोर्स दरम्यान दिलेल्या सर्व सूचना तंतोतंत पाळल्यास दिवसाला पाच ते अगदी 100 टक्क्यांपर्यंत प्रॉफिट होऊ शकतो. आमचा कोर्स केल्यानंतर 10% प्रॉफिट मिळवणे असंगी सहज शक्य आहे.

₹ 22,000 /- फक्त

Dr. Rajesh Patwardhan

With more than 20 years of experience, Dr Rajesh Patwardhan provides individual and corporate clients with a comprehensive trading solution. My course is designed to provide a complete learning experience at an affordable price.

योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल

तुमचे आयुष्य बदलू शकतं.

  • सतत लॉस मध्ये नेणारे धोक्याचे साइड ट्रॅकिंग पूर्णपणे टाळणारा "No Trade Zone Indicator" फ्री. 
  • संपूर्ण प्रॅक्टिकल कोर्स मराठीतून.
  • थेट खऱ्या आयुष्यात वापरता येणारे प्रशिक्षण.
  • ट्रेनिंग झूमवर असल्याने परस्परांशी संवाद साधता येतो. 
  • वेळोवेळी अपग्रेड होणारा लाइफटाइम कोर्स.
  • आवश्यकतेनुसार शंका समाधानासाठी झूम मीटिंग.
  • विद्यार्थ्यांच्या शंकासमाधानासाठी टेलिग्राम ग्रुप.
  • विस्तृत ई बुक्स आणि टेक्निकल सपोर्ट. 

₹ 22,000 /- फक्त

COURSE CURRICULUM

1 - Introduction
  • 1 - Introduction Part 1
  • 1 - Introduction Part 2
2 - Psychology Test
  • 2 - Psychology - Test - Part 1
  • 2 - Psychology - Test - Part 2
  • 2 - Psychology - Test - Part 3
3 - Psychology - 10 Golden Rules
  • 3 - Psychology - 10 Golden Rules - Part 1
  • 3 - Psychology - 10 Golden Rules - Part 2
  • 3 - Psychology - 10 Golden Rules - Part 3
  • 3 - Psychology - 10 Golden Rules - Part 4
4 - Psychology - Mistakes of Unsuccessful Trader
  • 4 - Psychology - Mistakes of Unsuccessful Trader - Part 1
  • 4 - Psychology - Mistakes of Unsuccessful Trader - Part 2
5 - Psychology - Habbits of Successful Trader
  • 5 - Psychology - Habbits of Successful Trader - Part 1
  • 5 - Psychology - Habbits of Successful Trader - Part 2
6 - Psychology - Emotion Cycle
  • 6 - Psychology - Emotion Cycle - Part 1
  • 6 - Psychology - Emotion Cycle - Part 2
7 - Psychology - Mentality of a New Trader
  • 7 - Psychology - Mentality of a New Trader
8 - Psychology - Tips to be a Successful Trader
  • 8 - Psychology - Tips to be a Successful Trader - Part 1
  • 8 - Psychology - Tips to be a Successful Trader - Part 2
  • 8 - Psychology - Tips to be a Successful Trader - Part 3
9 - Technical Analysis
  • 9 - Technical Analysis - Part 1
  • 9 - Technical Analysis - Part 2
10 - Trading View
  • 10 - Trading View - Part 1
  • 10 - Trading View - Part 2
11 / 20 - Indicators
  • 11 - Indicators - Part 1
  • 12 - Indicators - Part 2
  • 13 - SSL Hybrid
  • 14 - Super Trend
  • 15 - Chandelier Exit
  • 16 - Parabolic SAR
  • 17 - RSI - Part 1
  • 17 - RSI - Part 2
  • 18 - QQE MOD
  • 19 - MACD
  • 20 - CM Stochastics
21 - SSL Strategy
  • 21 - SSL Strategy - Part 1
  • 21 - SSL Strategy - Part 2
  • 21 - SSL Strategy - Part 3
22 - Supertrend Strategy
  • 22 - Supertrend Strategy
23 - Chandelier Exit Strategy
  • 23 - Chandelier Exit Strategy - Part 1
  • 23 - Chandelier Exit Strategy - Part 2
24 - Smart Owl NTZ
  • 24 - Smart Owl NTZ - Part 1
  • 24 - Smart Owl NTZ - Part 2
25 - Smart Owl Profit Machine
  • 25 - Smart Owl Profit Machine - Part 1
  • 25 - Smart Owl Profit Machine - Part 2
  • 25 - Smart Owl Profit Machine - Part 3
  • 25 - Smart Owl Profit Machine - Part 4

FACEBOOK DISCLAIMERThis website is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Facebook, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we cannot and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, directions and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves ( and you ) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.