Passive Income चे पर्याय शोधताय ?
नवीन बिझिनेसच्या शोधात आहात ?
प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट पर्याय शोधताय ?
गुंतवणूकीवरील व्याजाचे दर कमी होत चाललेत ?
अनियमित उत्पन्नामुळे होणारे तणाव दूर करा.
आर्थिक विवंचनेवर आता रामबाण उपाय.
गृहिणीनो घर न सोडता करियरला सुरवात करा.
उद्याच्या सर्वव्यापी आर्थिक क्षेत्राची तयारी आजच करा.
एक आर्थिक क्रांती, आपल्या मराठी माणसासाठीमोठ्या प्रमाणात आपली मराठी माणसे नवीन गुंतवणूक क्षेत्रात येत असल्याचे पाहून बरं वाटलं. माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन झाल्यावर लोकांचे गैरसमज दूर झाले. विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, जॉब करणारेच नाही तर चक्क ७० वर्षांपूढील लोकांनीही यात रस घेतल्याचं पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं. डॉक्टर, वकील, निवृत्त न्यायाधीश, पोलिस, IT अशा विविध क्षेत्रातील भारतातील आणि परदेशातील आपली मराठी माणसं एकाच ग्रुपमध्ये जोडली जात आहेत आणि त्यांनी गुंतवणूक सुरूही केली. आधी वाटलं होतं की शिकायला लोकांना अवघड जाईल पण सत्तरीपुढील व्यक्तीही अगदी हिरीरीने आणि सहज शिकत आहेत. शेवटी ज्ञानाची आस असेल तर कोणतीच गोष्ट आड येऊ शकत नाही हेच खरं.
योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल तुमचे आयुष्य बदलू शकतं
कोर्सेचे स्वरूप आणि आणि मांडणी खरच सुरेख आहे, मी या कोर्से चा भाग आहे हे माझे सुदैवच आहे कारण बरेच मार्गदर्शक या इंटरनेट च्या दुनियेत येतात पण असे खरे आणि शिस्तबद्ध योग्य मार्गदर्शक मिळणे आपले भाग्य आणि योगायोग कारण कधीच वाटले नव्हते कि आपण आपण कोणता कोर्से जॉईन करू आणि काही शिकू पण जे मिळाले ते अप्रतिम मिळाले याचे समाधान आहे. राजेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी असेच मराठी माणसाला मार्गदर्शन करत राहावे यासाठी त्यांना सतत नवीन उर्जा मिळावी, आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद !
सुरेश ढेबे
राजेश सरांचं explanation आणि मुख्यतः कळकळ, थेट मनाला जाऊन भिडली. एका "मराठी" माणसाने खास "मराठी माणसा"साठी इतके कष्ट घेऊन हा कोर्स बनवला ! बरं त्यात कसलाही अभिनिवेश नाही की मार्केटिंग नाही. हे नवीन जग आणि ज्ञान "आपल्या" माणसांपर्यंत वेळेत किंवा वेळेच्या थोडसं आधी पोचावं ही त्यांची तळमळ प्रत्येक शब्दापाठी जाणवत होती. आत्तापर्यंतच्या छोटयाश्या प्रवासात सर्वात जास्त मनाला भावलेली गोष्ट म्हणजे राजेश सरांच सतत आपल्या बरोबर "असंण ". ते नुसती थिअरी शिकवत राहिले नाहीत , "आता बघा हं तुमचं तुम्ही" असं ही कधी म्हणाले नाहीत. खरंच सर, hats off to you !! तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच जण यात पैसे कमवायला लागलो !!
अनघा गोगटे
राजेशनी त्यांच्या लेखामध्ये अतिशय सोप्या शब्दात क्रिप्टो काय आहे आणि त्यात गुंतवणूक करून मराठी माणूस कसा फायदा करून घेऊ शकतो हे मांडले होते. राजेश यांच्या पोझिटिव्ह एप्रोच मुळे हळूहळू विश्वास वाढू लागला की आपण या मार्गावर पुढे जाऊ शकतो. राजेशनी टेलिग्राम, युट्युब आणि विडिओ च्या माध्यमातून ग्रुप मधल्या सर्वांच्या शंकांचे सोप्या पद्धतीने निरसन केले. वाढीव आत्मविश्वासाच्या बळावर मी इंटरमिजिएटला नोंदणी केली. राजेश यांच्या मार्गदर्शनाबरोबरच टेलिग्राम ग्रुप मधील अनेक सहकाऱ्यांनी अतिशय मोलाची मदत केली. सगळेच काही तरी शिकायच्या आणि आपल्या कष्टाच्या पैशाचे मोल वाढावे या हेतूने एकत्र आल्यामुळे हा टेलिग्राम ग्रुप फार लौकर मैत्रीत जोडला गेला.
समीर पाळंदे
मला फक्त हे एकच नाणं माहित होते. ते काय आहे?, त्याचा उपयोग काय?, ती नाणी विकत घेता येतात का?, कुठे घ्यायची? कुठे विकायची? वगैरे वगैरे अनंत प्रश्न मनात होतेच आणि जाणून घेण्याची इच्छा आणि उत्सुकताही होती. सरांचे एक दोन व्हीडिओ पहिले, त्यांचे अस्खलीत मराठी मध्ये केलेलं प्रत्येक विषयाचे विवरण, विचारलेल्या सर्व प्रश्नांना दिलेली सविस्तर उत्तरे पहिली आता जेमतेम एक महिना झाल्यावर मी (सेवा निवृत्त, आधुनिक तंत्रज्ञान आणि टेकनॉलॉजि मध्ये अकुशल असलो तरीही) स्वतःएक्सचेंज वर अकाउंट उघडून कॉईन्स खरेदी विक्री करू शकतो.
दिलीप जोशी
सगळच नशिबाच्या हवाली न सोडता त्यामध्ये योग्य निर्णय कसा घ्यावा? काय करावे ? याविषयी योग्य मार्गदर्शन सर करतच आहेत.आपला विद्यार्थी (profit) फायद्यात कसा राहील याचा ते विचार करत असतात तसे त्यांना मार्गदर्शनही करत असतात. माझी बेसिक फी तर रातोरात निघून आली. प्रॉफिट ही झाला. यामध्ये आणखी खोलात जाऊन शिकण्याची गरज वाटतेय. मार्गावर मार्गक्रमण तर सुरू केले आहे, आता जाणून घ्यायचेत त्यातील खाचखळगे आणि वळणे. आणि करायचीय समृद्धीकडे वाटचाल.याकरिता सरांनी सुरुवात केलीय ..... मराठी माणसासाठी, त्याच्या हितासाठी!!
राजेंद्र मोरे
The first time I read Sir's article on my FaceBook page, I immediately decided to join the course. This is a New Age activity. We have had nothing like this before. This is an exciting field which requires patience. I am learning newer things on mobile and also on the desktop. Rajesh Sir has complete knowledge of this subject. He explains everything with confidence and with consummate ease. His language is easy flowing which makes it easier for everyone to understand the topic. He elaborated on how the price gets pumped up very fast. Bots handle Buy & Sell activities. I was fascinated and hoped I could feel and experience it.
Pramod Athavale
प्रोफेशनल गोष्टींमध्ये आपल्या लोकांची इतकी काळजी करणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितला. ता एक महिना पूर्ण झाला आहे कोर्स सुरू होऊन.सर सुद्धा खूप नवनवीन गोष्टी घेऊन येत आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे पेशन्स अंगी बाळगणे आवश्यक आहे. तर सध्या माझी express घाटातून, बोगद्यातून प्रवास करते आहे.पण थोड्याच काळात बोगदे संपून स्वच्छ प्रकाश दिसणार आहे.आणि बोगद्याच्या टोकाला राजेश सर आणि त्यांची टीम प्रकाशझोत बनून उभे आहेत. माझा हा प्रवास सुफळ संपन्न होणार आहे आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनोकामना, अपेक्षा पूर्ण होणार ह्याची मला खात्री आहे.
मधुरा मेहेंदळे
राजेश सरांना देखील मी हे सांगितले आहे कारण मला खूप अपयश आले आहे आत्ता पर्यंत सर्व आहे पण थोडस आर्थिक सुख हवे आहे की रात्री जरा शांत झोप लागेल पण सरांशी चर्चा करता माझा कॉन्फिडन्स वाढला आहे हे निश्चित 'सब्र का फल मिठा होता हैं' अशी एक म्हण आहे तसेच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे मला मी ज्या अपेक्षा या क्षेत्रातून ठेवल्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत कारण राजेश सर माझ्या पाठीशी मार्गदर्शन करण्यास आहेत.
प्रा अविनाश शिंत्रे
एप्रिल महिन्यात "आर्थिक क्रांती : आपल्या मराठी माणसांसाठी” हा विडिओ फेसबुक वर पहिला आणि माझे डोळे वर झाले आणि परत त्या नादाला नको असे म्हणून स्क्रीन पुढे केली पण माझ्यातील नवीन शिकण्याचा कीडा मला परत त्या स्क्रीन वर घेऊन आला पण या वेळी ठरवले करेल तर पूर्ण अभ्यास करून नाही तर नाही . मग राजेश पटवर्धन यांनी त्यांचे अनुभव सांगितले , त्यांनी किती कमी दिवसात किती फायदा मिळवला हे पण समजून सांगितले. काही दिवसात त्यांनी कोर्स ची माहिती सांगितली आणि मी आणि माझा मित्र या आर्थिक क्रांती मध्ये सामील झालो. आता मी सुरवातीला "एस-आई-पी" च्या माध्यमातुन एक उत्तम भांडवल जमा करून मग नियमित व्यवहार करण्याचे ठरवले आहे.
संकेत जोशी
With more than 20 years of experience, Dr Rajesh Patwardhan provides individual and corporate clients with a comprehensive trading solution. My course is designed to provide a complete learning experience at an affordable price.