• Passive Income चे पर्याय शोधताय ?
  • नवीन बिझिनेसच्या शोधात आहात ?
  • प्रॉफिटेबल इन्व्हेस्टमेंट पर्याय शोधताय ?
  • गुंतवणूकीवरील व्याजाचे दर कमी होत चाललेत ?
  • अनियमित उत्पन्नामुळे होणारे तणाव दूर करा.
  • आर्थिक विवंचनेवर आता रामबाण उपाय.
  • गृहिणीनो घर न सोडता करियरला सुरवात करा.
  • उद्याच्या सर्वव्यापी आर्थिक क्षेत्राची तयारी आजच करा.

Rs. 9999/-

एक आर्थिक क्रांती, आपल्या मराठी माणसासाठी

एक आर्थिक क्रांती, आपल्या मराठी माणसासाठीमोठ्या प्रमाणात आपली मराठी माणसे नवीन गुंतवणूक क्षेत्रात येत असल्याचे पाहून बरं वाटलं. माझ्या टेलिग्राम ग्रुपला जॉइन झाल्यावर लोकांचे गैरसमज दूर झाले. विद्यार्थी, गृहिणी, व्यावसायिक, जॉब करणारेच नाही तर चक्क ७० वर्षांपूढील लोकांनीही यात रस घेतल्याचं पाहून मला खरंच आश्चर्य वाटलं. डॉक्टर, वकील, निवृत्त न्यायाधीश, पोलिस, IT अशा विविध क्षेत्रातील भारतातील आणि परदेशातील आपली मराठी माणसं एकाच ग्रुपमध्ये जोडली जात आहेत आणि त्यांनी  गुंतवणूक सुरूही केली. आधी वाटलं होतं की शिकायला लोकांना अवघड जाईल पण सत्तरीपुढील व्यक्तीही अगदी हिरीरीने आणि सहज शिकत आहेत. शेवटी ज्ञानाची आस असेल तर कोणतीच गोष्ट आड येऊ शकत नाही हेच खरं.

Rs. 9999/-

2000 हून अधिक विद्यार्थ्यांची आर्थिक स्वातंत्र्याच्या दिशेने वाटचाल !

योग्य दिशेने टाकलेले एक पाऊल तुमचे आयुष्य बदलू शकतं 

विद्यार्थ्यांचे मनोगत

कोर्सेचे स्वरूप आणि आणि मांडणी खरच सुरेख आहे, मी या कोर्से चा भाग आहे हे माझे सुदैवच आहे कारण बरेच मार्गदर्शक या इंटरनेट च्या दुनियेत येतात पण असे खरे आणि शिस्तबद्ध योग्य मार्गदर्शक मिळणे आपले भाग्य आणि योगायोग कारण कधीच वाटले नव्हते कि आपण आपण कोणता कोर्से जॉईन करू आणि काही शिकू पण जे मिळाले ते अप्रतिम मिळाले याचे समाधान आहे. राजेश सर आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी असेच मराठी माणसाला मार्गदर्शन करत राहावे यासाठी त्यांना सतत नवीन उर्जा मिळावी, आणि परत एकदा सगळ्यांचे धन्यवाद !

सुरेश ढेबे

राजेश सरांचं explanation आणि मुख्यतः कळकळ, थेट मनाला जाऊन भिडली. एका "मराठी" माणसाने खास "मराठी माणसा"साठी इतके कष्ट घेऊन हा कोर्स बनवला ! बरं त्यात कसलाही अभिनिवेश नाही की मार्केटिंग नाही. हे नवीन जग आणि ज्ञान "आपल्या" माणसांपर्यंत वेळेत किंवा वेळेच्या थोडसं आधी पोचावं ही त्यांची तळमळ प्रत्येक शब्दापाठी जाणवत होती. आत्तापर्यंतच्या छोटयाश्या प्रवासात सर्वात जास्त मनाला भावलेली गोष्ट म्हणजे राजेश सरांच सतत आपल्या बरोबर "असंण ". ते नुसती थिअरी शिकवत राहिले नाहीत , "आता बघा हं तुमचं तुम्ही" असं ही कधी म्हणाले नाहीत. खरंच सर, hats off to you !! तुमच्या मार्गदर्शनाखाली आम्ही बरेच जण यात पैसे कमवायला  लागलो !!

अनघा गोगटे

राजेशनी त्यांच्या लेखामध्ये अतिशय सोप्या शब्दात क्रिप्टो काय आहे आणि त्यात गुंतवणूक करून मराठी माणूस कसा फायदा करून घेऊ शकतो हे मांडले होते. राजेश यांच्या पोझिटिव्ह एप्रोच मुळे हळूहळू विश्वास वाढू लागला की आपण या मार्गावर पुढे जाऊ शकतो. राजेशनी टेलिग्राम, युट्युब आणि विडिओ च्या माध्यमातून ग्रुप मधल्या सर्वांच्या शंकांचे सोप्या पद्धतीने निरसन केले. वाढीव आत्मविश्वासाच्या बळावर मी इंटरमिजिएटला नोंदणी केली. राजेश यांच्या मार्गदर्शनाबरोबरच टेलिग्राम ग्रुप मधील अनेक सहकाऱ्यांनी अतिशय मोलाची मदत केली. सगळेच काही तरी शिकायच्या आणि आपल्या कष्टाच्या पैशाचे मोल वाढावे या हेतूने एकत्र आल्यामुळे हा टेलिग्राम ग्रुप फार लौकर मैत्रीत जोडला गेला.

समीर पाळंदे

मला फक्त हे एकच नाणं माहित होते. ते काय आहे?, त्याचा उपयोग काय?, ती नाणी विकत घेता येतात का?, कुठे घ्यायची? कुठे विकायची? वगैरे वगैरे अनंत प्रश्न मनात होतेच आणि जाणून घेण्याची इच्छा आणि उत्सुकताही होती. सरांचे एक दोन व्हीडिओ पहिले, त्यांचे अस्खलीत मराठी मध्ये केलेलं प्रत्येक विषयाचे विवरण, विचारलेल्या सर्व प्रश्नांना दिलेली सविस्तर उत्तरे पहिली आता जेमतेम एक महिना झाल्यावर मी (सेवा निवृत्त, आधुनिक तंत्रज्ञान आणि टेकनॉलॉजि मध्ये अकुशल असलो तरीही) स्वतःएक्सचेंज वर अकाउंट उघडून कॉईन्स खरेदी विक्री करू शकतो.

दिलीप जोशी

सगळच नशिबाच्या हवाली न सोडता त्यामध्ये योग्य निर्णय कसा घ्यावा? काय करावे ? याविषयी योग्य मार्गदर्शन सर करतच आहेत.आपला विद्यार्थी (profit) फायद्यात कसा राहील याचा ते विचार करत असतात तसे त्यांना मार्गदर्शनही करत असतात. माझी बेसिक फी तर रातोरात निघून आली. प्रॉफिट ही झाला. यामध्ये आणखी खोलात जाऊन शिकण्याची गरज वाटतेय.  मार्गावर मार्गक्रमण तर सुरू केले आहे, आता जाणून घ्यायचेत त्यातील खाचखळगे आणि वळणे. आणि करायचीय समृद्धीकडे वाटचाल.याकरिता सरांनी सुरुवात केलीय ..... मराठी माणसासाठी, त्याच्या हितासाठी!!

राजेंद्र मोरे

The first time I read Sir's article on my FaceBook page, I immediately decided to join the course. This is a New Age activity. We have had nothing like this before. This is an exciting field which requires patience. I am learning newer things on mobile and also on the desktop. Rajesh Sir has complete knowledge of this subject. He explains everything with confidence and with consummate ease. His language is easy flowing which makes it easier for everyone to understand the topic. He elaborated on how the price gets pumped up very fast. Bots handle Buy & Sell activities. I was fascinated and hoped I could feel and experience it.

Pramod Athavale

प्रोफेशनल गोष्टींमध्ये आपल्या लोकांची इतकी काळजी करणारा माणूस मी पहिल्यांदाच बघितला. ता एक महिना पूर्ण झाला आहे कोर्स सुरू होऊन.सर सुद्धा खूप नवनवीन गोष्टी घेऊन येत आहेत. सरांनी सांगितल्याप्रमाणे पेशन्स अंगी बाळगणे आवश्यक आहे. तर सध्या माझी express घाटातून, बोगद्यातून प्रवास करते आहे.पण थोड्याच काळात बोगदे संपून स्वच्छ प्रकाश दिसणार आहे.आणि बोगद्याच्या टोकाला राजेश सर आणि त्यांची टीम प्रकाशझोत बनून उभे आहेत. माझा हा प्रवास सुफळ संपन्न होणार आहे आणि माझ्यासारख्या अनेकांच्या मनोकामना, अपेक्षा पूर्ण होणार ह्याची मला खात्री आहे.

मधुरा मेहेंदळे

राजेश सरांना देखील मी हे सांगितले आहे कारण मला खूप अपयश आले आहे आत्ता पर्यंत सर्व आहे पण थोडस आर्थिक सुख हवे आहे की रात्री जरा शांत झोप लागेल पण सरांशी चर्चा करता माझा कॉन्फिडन्स वाढला आहे हे निश्चित 'सब्र का फल मिठा होता हैं' अशी एक म्हण आहे तसेच अपयश ही यशाची पहिली पायरी आहे त्यामुळे मला मी ज्या अपेक्षा या क्षेत्रातून ठेवल्या आहेत त्या नक्कीच पूर्ण होणार आहेत कारण राजेश सर माझ्या पाठीशी मार्गदर्शन करण्यास आहेत.

प्रा अविनाश शिंत्रे

एप्रिल महिन्यात "आर्थिक क्रांती : आपल्या मराठी माणसांसाठी” हा विडिओ फेसबुक वर पहिला आणि माझे डोळे वर झाले आणि परत त्या नादाला नको असे म्हणून स्क्रीन पुढे केली पण माझ्यातील नवीन शिकण्याचा कीडा मला परत त्या स्क्रीन वर घेऊन आला पण या वेळी ठरवले करेल तर पूर्ण अभ्यास करून नाही तर नाही . मग राजेश पटवर्धन यांनी त्यांचे अनुभव सांगितले , त्यांनी किती कमी दिवसात किती फायदा मिळवला हे पण समजून सांगितले. काही दिवसात त्यांनी कोर्स ची माहिती सांगितली आणि मी आणि माझा मित्र या आर्थिक क्रांती मध्ये सामील झालो. आता मी सुरवातीला "एस-आई-पी" च्या माध्यमातुन एक उत्तम भांडवल जमा करून मग नियमित व्यवहार करण्याचे ठरवले आहे.

संकेत जोशी

Rs. 9999/-

सर्वसामान्य प्रश्न

  • अनेक लोकांना हे माहित नाही की हे भारतात कायदेशीर आहेत. मार्च २०२० मध्ये, भारतीय सर्वोच्च न्यायालयाने लादलेली बँकिंग बंदी काढून टाकली. बँका आणि अन्य वित्तीय संस्था  व्यवहार करण्यास मोकळ्या आहेत. भारतीय ट्रेडिंगसाठी करण्यासाठी एक्स्चेंज किंवा पीअर-टू-पीअर वापरू शकतात. कोर्टाने सरकारला यासंदर्भातील मसुदा नियम तयार करून गोष्टी अधिक पारदर्शक करण्याचे आदेश दिले तेव्हा चालना मिळाली. आज भारतात फक्त वझिरएक्स एक्स्चेंजवर 30 लाखाहून अधिक भारतीय  ट्रेड करत आहेत आणि रोज 17 ते 18 हजार लोक वजीरएक्स जॉइन करत आहेत. याशिवाय इतर अनेक एक्स्चेंज आहेत ज्यावर मोठ्या प्रमाणात भारतीय लोक आहेत.
  • क्रिप्टो हा डिजिटल चलनाचा एक प्रकार आहे जो आपण स्पर्श करु शकत नाही, पाहू शकत नाही आणि म्हणूनच बरेच लोक याला स्कॅम, फ्रॉड मानतात. परंतु जेव्हा लोक त्यावर गुंतवणूक करण्यास प्रारंभ करतात आणि प्रॉफिट मिळवतात तेव्हा त्यांचे सगळे गैरसमज दूर होतात. ब्लॉकचेनद्वारे क्रिप्टोमध्ये मोठ्या संख्येने लोक गुंतवणूक करत असतात आणि ही सोन्याइतकीच खरी मालमत्ता मानली जाते. स्टॉक, म्युच्युअल फंड, रिअल इस्टेट किंवा सोन्यासारख्या गुंतवणूकीच्या इतर प्रकारांमध्ये आपल्याला नफा मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात पैसे गुंतवावे लागतात. बिटकॉइन सारख्या क्रिप्टोकरन्सी अगदी 100 रुपयांच्याही खरेदी केल्या जाऊ शकतात. सर्वात चांगली गोष्ट म्हणजे अलिकडच्या वर्षांत शेअर मार्केट थंड असताना, सगळे गुंतवणुकीच्या परतव्याचे आकडे झपाट्याने खाली येत असतानाही, क्रिप्टोमार्केट अबाधित राहिले आणि गुंतवणूकदारांना मोठ्या प्रमाणात नफा मिळवून दिला.
  • 2021 मध्ये, एखाद्या कंपनीचे मूल्यांकन मुख्यत्वे ते बिटकॉइन स्वीकारतात की नाही यावर अवलंबून व्हायला लागले आहे. बरेच ऑनलाइन आणि ऑफलाइन व्यवसाय त्यांनी प्रदान केलेल्या विविध सेवा आणि वस्तूंसाठी बिटकोइन्स आणि इतर क्रिप्टोकरन्सी स्वीकारतात. खरं तर, जगातील सर्वात मोठ्या कंपन्या जसे स्टारबक्स, केएफसी, बर्गर किंग, पेपल इत्यादी बिटकॉइन व्यवहार स्वीकारतात. पुढे, बिटरफिलचा वापर करून भारतात मोबाईल रिचार्ज करण्यासाठी, सपनाओनिन आणि ओव्हर्स्टॉक सारख्या साइटवरून ऑनलाइन खरेदी करण्यासाठी, विंडोज आणि एक्सबॉक्स स्टोअरमध्ये गेम्स आणि अनुप्रयोग खरेदी करण्यासाठी आणि अ‍ॅमेझॉन, मायन्ट्रा किंवा फ्लिपकार्ट गिफ्ट कार्डच्या खरेदीसाठी क्रिप्टोकरन्सीकहा वापर वाढू लागला आहे. बऱ्याच देशात अगदी सरकारी भरणादेखील क्रिप्टोकरन्सीमध्ये भरता येतो.
  • क्रिप्टोकरन्सीच नाही तर जगातील प्रत्येक करन्सी बेकायदेशीर व्यवहारात वापरली जाते. बिटकॉइन काही काळ डार्क वेबवर पेमेंटसाठी वापरले जात असे म्हणून, बरेच लोक असे मानतात की हे डिजिटल चलन केवळ अवैध व्यवहार करण्यासाठी वापरले जाते. यासाठी बंदी घालायची असेल तर मग जगातील प्रत्येक चलन बंद करावे लागेल. अवैध व्यापार रोखण्यासाठी नोंदणीच्या वेळी भारत आणि परदेशात प्रत्येक क्रिप्टो एक्सचेंजवर आता केवायसी अनिवार्य आहे.
  • तुमच्या गुंतवणूकीच्या पोर्टफोलिओमधील इतर उत्पादनांप्रमाणेच क्रिप्टोकरन्सीमधील तुमचा नफा आयकर कायद्यानुसार करपात्र आहे. क्रिप्टोकरन्सी गुंतवणूकींवर मुख्य भांडवलाच्या नफ्यावर कर आकारला जातो.
  • बरेच लोक क्रिप्टोकरन्सीचा संदर्भ देण्यासाठी ‘बिटकॉइन’ हा शब्द वापरतात. बिटकॉइन हा एकमेव क्रिप्टोकरन्सीचा प्रकार नाहीये. आज क्रिप्टोकरन्सीच्या जगात अशी अंदाजे 9600 कॉईन्स आहेत ज्यात तुम्ही ट्रेडिंग करू शकता.
  • वेगवेगळ्या एक्सचेंजमुळे आपण बिटकॉईन्ससह कोणत्याही क्रिप्टोकरन्सीमध्ये कमीतकमी 100 रुपयांचीही गुंतवणूक करू शकतो. एखाद्या कंपनीचा शेअर 5000 रुपयांचा असेल तर आपल्याकडे 5000 रुपये असल्याशिवाय आपण तो घेऊ शकत नाही. याउलट आज बिटकॉइनची किंमत 50 लाखाच्या घरात आहे तरीही आपण 100 रुपयांचा बिटकॉइनचा छोटासा भाग विकत घेऊ शकतो. तशाच बाकीच्या क्रिप्टोकरन्सीसुद्धा आपण छोट्या छोट्या भागात विकत घेऊ शकतो.
  • बऱ्याच लोकांची अशी चुकीची समजूत आहे की बिटकॉइन आणि क्रिप्टोकरन्सीचे सर्व व्यवहार अज्ञात असतात किंवा गुप्त असतात. याउलट बिटकॉइन हा एक सार्वजनिक लेजर आहे आणि तो एका पत्त्यावरून दुसर्‍या पत्त्यावर किती पाठविला गेला याचा मागोवा घेतो. तसेच सर्व व्यवहारांची इत्यंभूत माहिती कोणीही बघू शकतो.
  • माझा कोर्स करणारे बहुसंख्य लोक सर्वसामान्य शिक्षण घेतलेले आहेत तसेच ते लहान लहान गावातून आलेले आहेत. माझे तर असे मत आहे की खूप शिकलेले लोक अति चिकित्सकपणाच्या आहारी जातात आणि त्यातील फायद्याकडे दुर्लक्ष करतात. घरात LED ट्यूबलाइट लावण्यासाठी त्यामागचे तंत्रज्ञान समजून घेण्याची गरज नसते हे बहुसंख्य लोकांच्या लक्षातच येत नाही.
  • क्रिप्टोकरन्सीमध्ये आपल्याला तशीच सुरक्षितता बाळगावी लागते जितकी आपण आपले डेबिट कार्ड, मोबाइल व्यवहार किंवा बँकेचे व्यवहार करताना वापरतो.

Rs. 9999/-

Dr. Rajesh Patwardhan

With more than 20 years of experience, Dr Rajesh Patwardhan provides individual and corporate clients with a comprehensive trading solution. My course is designed to provide a complete learning experience at an affordable price.

स्मार्ट आऊल आणि क्रिप्टोमराठीच्या कोर्सची वैशिष्ठ्ये

  • संपूर्ण प्रॅक्टिकल कोर्स मराठीतून.
  • थेट खऱ्या आयुष्यात वापरता येणारे प्रशिक्षण.
  • रेकॉर्डेड विडियो असल्यामुळे तुमच्या क्षमतेप्रमाणे कोर्स पूर्ण करा.
  • वेळोवेळी केले जाणारे अपग्रेड आणि लाइफटाइम कोर्स.
  • महिन्यातून दोनवेळा झूम मीटिंग.
  • महिन्यातून एकदा सर्वांसाठी यूट्यूब लाईव.
  • वेगवेगळ्या विषयांच्या माहितीसाठी यूट्यूब विडियो.
  • विद्यार्थ्यांच्या शंकासमाधानासाठी टेलिग्राम ग्रुप.
  • विस्तृत ई बुक्स आणि टेक्निकल सपोर्ट. 

Rs. 9999/-

COURSE CURRICULUM

Basic Course Day 1
  • 1 : Introduction Part 1
  • 1 : Introduction Part 2
  • 1 : Introduction Part 3
  • 1 : Introduction Part 4
  • 1 : Introduction Part 5
  • 2 : How to Open an Account on WazirX ?
  • 3 : How to open an account on The Binance ?
  • 30 : History of The Bitcoin Part 1
  • 30 : History of The Bitcoin Part 2
  • 30 : History of The Bitcoin Part 3
  • 30 : History of The Bitcoin Part 4
Basic Course Day 2
  • 20 : Transfer of Funds Part 1
  • 20 : Transfer of Funds Part 2
  • 20 : Transfer of Funds Part 3
  • 7 : Crypto Wallets Part 1
  • 7 : Crypto Wallets Part 2
  • 8 : Crypto Exchanges
  • 31 : India & Crypto Part 1
  • 31 : India & Crypto Part 2
Basic Course Day 3
  • 10 : Wazirx Mobile Exchange
  • 11 : Binance Mobile Exchange
  • 14 : WazirX Terminal
  • 15 : Binance Terminal
  • 32 : Comparision with Indian Exchange
Basic Course Day 4
  • 4 : Connect Exchange Accounts Part 1
  • 6 : Connect Accounts Exchange Part 2
  • 16 : WazirX Terminal Buy Sell
  • 17 : Binance Terminal Buy Sell
Basic Course Day 5
  • 5: Exchange Intra Transfer
  • 9 : Exchange to Bank Transfer
  • 12 : Binance Trading
  • 13 : WazirX Trading
Basic Course Day 6
  • 18 : SIP 1 (Systematic Investment Plan) Part 1
  • 18 : SIP 1 (Systematic Investment Plan) Part 2
  • 19 : SIP 2 (Systematic Investment Plan) Part 1
  • 19 : SIP 2 (Systematic Investment Plan) Part 2
  • 19 : SIP 2 (Systematic Investment Plan) Part 3
  • 29 : SIP 2 (Systematic Investment Plan) Live Example Part 1
  • 29 : SIP 2 (Systematic Investment Plan) Live Example Part 2
Basic Course Day 7
  • 21 : How to Take Calls Part 1
  • 21 : How to Take Calls Part 2
Crypto Wallets
  • 22 : Exodus Desktop Wallet
  • 23 : Exodus Mobile Wallet
  • 24 : Trust Wallet Installation
  • 25 : Metamask Wallet Installation
  • 26 : Metamask Wallet Extension
  • 27 : Binance And Metamask Connection
  • 28 : Binance Smart Chain Extension
Crypto Analysis
  • 33 : Crypto Analysis Part 1
  • 33 : Crypto Analysis Part 2
Trading View
  • 34 : Trading View Part 1
  • 34 : Trading View Part 2
Chart Reading
  • 35 : Support And Resistance Part 1
  • 35 : Support And Resistance Part 2
  • 35 : Support And Resistance Part 3
  • 36 : Candlestick Pattern
  • 37 : Moving Average Part 1
  • 37 : Moving Average Part 2
  • 37 : Moving Average Part 3
  • 38 : RSI Indicator
  • 39 : Stochastic Indicator
  • 40 : MACD Part 1
  • 40 : MACD Part 2
  • 40 : MACD Part 3
Crypto Scam
  • 41 : Crypto Scam Part 1
  • 41 : Crypto Scam Part 2
  • 41 : Crypto Scam Part 3
  • 41 : Crypto Scam Part 4
NFT Introduction
  • 42 : NFT 2
  • 43 : NFT 3 Part 1
  • 43 : NFT 3 Part 2
  • 43 : NFT 3 Part 3
Regular Income
  • 44 : Regular Income 1 Part 1
  • 44 : Regular Income 1 Part 2
  • 44 : Regular Income 1 Part 3
  • 45 : Regular Income 2 Part 1
  • 45 : Regular Income 2 Part 2
  • 45 : Regular Income 2 Part 3
  • 45 : Regular Income 2 Part 4
  • 46 : Regular Income 3 Part 1
  • 46 : Regular Income 3 Part 2
  • 46 : Regular Income 3 Part 3
  • 46 : Regular Income 3 Part 4
  • 46 : Regular Income 3 Part 5
Chandelier Exit Strategy
  • 47 : Chandelier Exit 1 Part 1
  • 47 : Chandelier Exit 1 Part 2
  • 48 : Chandelier Exit 2 Part 1
  • 48 : Chandelier Exit 2 Part 2

Rs. 9999/-

FACEBOOK DISCLAIMERThis website is not part of the Facebook website or Facebook Inc. Additionally, this site is not endorsed by Facebook in any way. Facebook is a trademark of Facebook, Inc. Please be advised that the revenues and results shown are extraordinary and are not intended to serve as guarantees. In fact, as stipulated by law, we cannot and do not make any guarantees about your ability to get results or earn any money with our ideas, information, tools or strategies. We don’t know you and, besides, your results in life are up to you. Agreed? We just want to help you by giving great content, directions and strategies that worked well for us and our students and that we believe can move you forward. All of our terms, privacy policies and disclaimers for this program and website can be accessed via the link above. We feel transparency is important and we hold ourselves ( and you ) to a high standard of integrity. Thanks for stopping by. We hope this training and content brings you a lot of value.